हा ब्लॉग शोधा

चोरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चोरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ९ जुलै, २०१५

तडका - चोरी

चोरी

वेग-वेगळी चोरी करण्यासाठीही
वेग-वेगळी असते शक्कल नवी
पण काहीही चोरता आलं तरीही
काय चोरावं याची अक्कल हवी

नाम बदणाम करणार्‍या चोर्‍यांनी
माणूस स्वत:च्या नजरेत हरला जातो
मात्र चांगुलपणा कितीही चोरला तरी
चांगुलपणानं चांगुलपणा वाढला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३