हा ब्लॉग शोधा

चोर मचाए शोर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चोर मचाए शोर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ जानेवारी, २०१६

तडका - चोर मचाए शोर

चोर मचाए शोर

कुणाच्या तोंडून काय निघावे
याचा कुठेच आराखडा नाही
वादग्रस्तांनाही पोसतात लोक
ही साधी-सुधी पीडा नाही

आपली चोरी लपवण्याला
आयडीया वापरतात नव्या
चोरी करून चोरणारालाच
मुद्दाम घालतात शिव्या,..!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३