हा ब्लॉग शोधा

चॉकलेट डे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चॉकलेट डे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

तडका - चॉकलेट डे

चॉकलेट डे

प्रेमाने द्यावे,प्रेमाने घ्यावे
चॉकलेट डे चं चॉकलेट
आनंदाने खावे

मना-मनातुन,मना-मनात
चॉकलेट डे चं प्रेम
भर-भरुन यावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३