हा ब्लॉग शोधा

चुकांचे सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चुकांचे सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

तडका - चुकांचे सत्य

चुकांचे सत्य

कधी अवचकलीने घडतात
कधी मुद्दाम होऊ शकतात
चुका या घडतच असतात
मात्र टाळता येऊ शकतात

म्हणूनच चुका टाळणे हा
कर्तव्यातला मथळा आहे
परंतु चुका न् समजायला
माणूस हा ना पुतळा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३