हा ब्लॉग शोधा

चीनला चंदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चीनला चंदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ जून, २०२०

तडका - चीनला चंदन

चीनला चंदन

बुलेट को वॉलेट से टक्कर
विचार नक्कीच छान आहे
स्वदेशी वस्तू आणि व्यक्तींचा
आम्हालाही अभिमान आहे

आयात आणि निर्यातीवरती
बंधन घालता येईल का,...? 
खर्या अर्थाने वॉलेटने चीनला
चंदन लावता येईल का,...?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

-----------------------------------------------
सदरची वात्रटिका युट्युब वर नक्की पहा

लिंक :- https://youtu.be/j5KNWShaX8U