हा ब्लॉग शोधा

चिंतेची बाब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतेची बाब लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

तडका - चिंतेची बाब

चिंतेची बाब

काळाच्या ओघात
भलते चतुर झाले
ज्यांना मोठं केलं
तेच फितुर झाले

निव्वळ स्वार्थ
त्यांच्या डोक्यात आहे
इमानदारी सुध्दा
आता धोक्यात आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३