चिंता तुर
ऊम्मेद ठेऊन पिकवली तुर पण बाजारी झालो मजबुर
विकता विकंना हि बाजारी तुर शेतकरी झाले इथे चिंतातुर
विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३