रस्त्यावरचा प्रवास हल्ली गरजेचा आहे प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न यात बेरजेचा आहे
म्हणूनच चालक बंधुंनो अपघात कारण ठरू नका जागरूकता ठेवा जराशी नियमोलंघन करू नका
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३