हा ब्लॉग शोधा

चला धडे शिकवुया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चला धडे शिकवुया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

तडका - चला धडे शिकवुया

चला धडे शिकवुया

भुंकत राहतात कुत्रे हल्ली
अकलेचा भाग नसतानाही
तरी आम्ही का शांत बसावं
वैचारिक जाग असतानाही

आपणच संभाळून आपल्यात
हे कुत्रे असे ना भुंकायला हवे
बेअकली जरी असले तरीही
कुत्र्यांना धडे शिकवायला हवे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३