चर्चेचे विषय
कधी चाय आहे तर कधी आहे खाट राजकीय चर्चांचा हा नवा नवा थाट
कधी शब्दांची पडझड कधी डाग-डूजी आहे हे चर्चेचे विषय म्हणजे राजकीय स्टंटबाजी आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३