हा ब्लॉग शोधा

चंगळ ऑफर्सची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंगळ ऑफर्सची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १० एप्रिल, २०१७

तडका - चंगळ ऑफर्सची

चंगळ ऑफर्सची

आता टेलिकॉम ऑफर्सचा
इथे रेट्या मागुन रेटा आहे
अनलिमिटेड कॉलिंगसह
जास्तीत जास्त डेटा आहे

कुणा-कुणाची ऑफर तर
इथे एस एम एस सकट आहे
पण लोक नव्याने शोधतात
कुठे आणखी काय फुकट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३