चंगळ
हि नोटाबंदीची स्वारी देशभरात फिरली आहे काळ्या पैशाची किंमत कवडीमोल ठरली आहे
म्हणूनच काळा पैसा म्हणजे आता रिकामी ओंजळ आहे आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याच मनात चंगळ आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३