हा ब्लॉग शोधा

घोटाळ्यांच्या वेटोळ्यांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घोटाळ्यांच्या वेटोळ्यांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जुलै, २०१५

तडका - घोटाळ्यांच्या वेटोळ्यांत

घोटाळ्यांच्या वेटोळ्यांत

वाढत्या घोटाळी समस्यांचेही
आता घोटाळे येऊ लागतील
"घ रे घोटाळ्याचे" समजण्याचे
समज प्रचलित होऊ लागतील

प्रत्येक-प्रत्येक घोटाळ्यामुळे
विकासाची सीमा बारगळली जाते
अन् घोटाळ्यांच्या वेटोळ्यांमध्ये
सामान्य जनता होरपळली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३