हा ब्लॉग शोधा

घोटाळेबाजांचे भांडवल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घोटाळेबाजांचे भांडवल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ मे, २०१५

तडका - घोटाळेबाजांचे भांडवल

घोटाळेबाजांचे भांडवल

जनतेच्या नावानं असल्या तरी
लुबाडणारे मात्र तेच असतात
विकासाचं गाजर दाखवण्याचे
जणू त्यांचे ते डावपेच असतात

कित्तेक याोजनांत छुपी-उघड
घोटाळ्यांचीच दलदल असते
अन् प्रत्येक-प्रत्येक योजना ही
घोटाळेबाजांचे भांडवल असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३