हा ब्लॉग शोधा

घरची लक्ष्मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घरची लक्ष्मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

तडका - घरची लक्ष्मी

घरची लक्ष्मी

मानवी जातीला घातक अशा
मानवी भावना ठरल्या आहेत
अन् मुलीचा हेवा करून इथे
कित्तेक स्रिया मारल्या आहेत

स्री जातीचा हेवा करणे
हि गोष्टच अवलक्षणी आहे
आई-आजी,बहिण-मुलगी
हिच घरची लक्ष्मी आहे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३