हा ब्लॉग शोधा

ग्रा.पं. निवडणूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ग्रा.पं. निवडणूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

तडका - ग्रा.पं. निवडणूक

ग्रा.पं. निवडणूक

घरा शेजारील घरं देखील
कट्टर विरोधक बनले जातात
तर कट्टर विरोधकांशीही कधी
स्नेहाचे बंध विनले जातात

प्रत्येक-प्रत्येक उमेदवारालाही
एका-एका मताची भुक असते
मात्र सहजा-सहजी न कळणारी
ग्रामपंचायतीय निवडणूक असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३