हा ब्लॉग शोधा

गोष्ट लाजीरवाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोष्ट लाजीरवाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

तडका - गोष्ट लाजीरवाणी

गोष्ट लाजीरवाणी

समाजा मध्ये वावरणारे
कित्तेक माथेफिरू आहेत
सामाजिक सुव्यवस्थेचे
पोलिस हे महामेरू आहेत

सुरक्षेच्या परिघातील
हे वास्तव स्पष्ट आहे
पोलिसांवरती हल्ले होणे
हि लाजीरवाणी गोष्ट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३