हा ब्लॉग शोधा

गोड बोले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोड बोले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २६ जून, २०१७

तडका - गोड बोले

गोड बोले

जिकडे गेले तिकडे
गोल गोल फिरतात
पुढचे गणित हेरून
गोड गोड बोलतात

सफेद वाटले तरीही
आतुन काळे असतात
वाटेल तसे फिरणारे
हे गोडबोले असतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३