गुलाल
जसा कल बदलेल तसे निकाल बदलतात मात्र प्रत्येक विजयात गुलालच ऊधळतात
कधी यांच्या कधी त्यांच्या अंगावरती पडला जातो विजयाचा आनंदोत्सव गुलालातच मढला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३