गाजर
दिसायला आकर्षक चविलाही छान आहे वृत्ती बद्दल बोलताना गाजरालाच मान आहे
म्हणूनच कित्तेकांचे मनंही गाजरावरच कलले जातील होणार्या कित्तेक आंदोलनांत हमखास गाजर खाल्ले जातील
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३