हा ब्लॉग शोधा

गती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

तडका - गती

गती

त्यांनी छो म्हणताच
कित्तेक धावले जातात
त्यांनी "हो" म्हणताच
ब्रेकही लावले जातात

मात्र छो-हो म्हणायला
इथे विशेष निती असते
दुसर्‍यांच्याच इशार्‍यावर
कित्तेकांची गती असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३