हा ब्लॉग शोधा

गट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

तडका - गट

गट

प्रत्येकाचे वेग-वेगळे
समाजात गट आहेत
प्रत्येक प्रत्येक गटाचे
वेग-वेगळे तट आहेत

असे क्वचितच भेटतील
जिथे हे गट घडले नाही
गटा-तटाच्या विभागणीत
लोकांनी देवही सोडले नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३