हा ब्लॉग शोधा

गंडा ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गंडा ऑनलाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

तडका - गंडा ऑनलाइन

गंडा ऑनलाइन

अनोळखी व्यक्तींची ओळख
काळजात आरपार बसु शकते
तर कधी भावनेच्या भरामध्ये
भोळं मन सहज फसु शकते

अनोळखी मैत्रीचा कधी कधी
विपरित परिणाम होऊ शकतो
अन् सोशियल मिडीया वरून
गंडाही घातला जाऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३