खेचा-खेची
आप-आपल्या पध्दतीने टिकांचे वार होऊ लागले टिकांचे नव-नवे फॉर्म्युले आता समोर येऊ लागले
कुणाची टिका सौम्य तर कुणाची ऊच्च स्तराची आहे राजकीय फड रंगवताना ही जबर खेचा-खेची आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३