हा ब्लॉग शोधा

खुमखुमी मध्यरात्रीची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खुमखुमी मध्यरात्रीची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

तडका - खुमखुमी मध्यरात्रीची

खुमखुमी मध्यरात्रीची

अार्थिक शोषण करत आहे
पेट्रोल-डिझेल भाव वाढता
अहो कमी केल्या भावाचाही
काढला जातो एकदाच कडता

हि इंधन दर वाढवण्याची
जणू सरकारची हमी असते
सकाळी इंधन भरणारांना
मध्यरात्रीची खुमखुमी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३