हा ब्लॉग शोधा

खरा दोष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खरा दोष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

तडका - खरा दोष

खरा दोष

डान्स-बार बंदी उठल्याने
कुणी सुखावले-कुणी दुखावले
डान्स बारकडे वळतील म्हणे
इथले कित्तेक रंगेल पावले

कित्तेकांच्या बरबादीचाही
डान्स-बार वर रोश असतो
मात्र तो डान्स-बारचा नाही
तिथे जाणारांचा दोष असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३