हा ब्लॉग शोधा

खणखणीत सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खणखणीत सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

तडका - खणखणीत सत्य

खणखणीत सत्य

पैशांचा लालचीपणा
सांगा कुणी सोडलाय
पैशाचा हव्यास इथे
प्रत्येकाला जडलाय

म्हणूनच तर समाजात
बेकायदा कामे होतात
पण सत्य येता समोर
भले-भले रिकामे होतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३