हा ब्लॉग शोधा

कोविड योध्दा सर्टिफिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोविड योध्दा सर्टिफिकेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ जून, २०२०

तडका - कोविड योध्दा सर्टिफिकेट

कोविड योध्दा सर्टिफिकेट

कोरोना जागतिक आपत्तीत
अनेकांनी योगदान दिले आहे
लोकांचे दारू पिणे देखील
जाहिरपणे कामी आले आहे

अर्थव्यवस्थेला लावला हात
छातीठोकपणे सांगु शकतील
अन् कोविड योध्दा सर्टिफिकेट
आता दारूडेही मागु लागतील

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३