हा ब्लॉग शोधा

कोरोना विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोरोना विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ मे, २०२१

तडका - कोरोना विशेष

 कोरोना विशेष


हे मृत्युचे तांडव पाहून

अक्षरशः डोळे वाहिले जातात

वाढदिवसाचे फोटोही

आता धास्तीने पाहिले जातात


मास्क लावावे, हात धुवावे

अत्यावश्यक ती दुरी आहे

आपण आपली काळजी घेणे

हिच पध्दत भारी आहे


अॅड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मो. ९७३०५७३७८३