हा ब्लॉग शोधा

कुत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

तडका - कुत्रे

कुत्रे

पाळीव असो की मोकाट
कुत्रे भलते डेंजर असतात
कधी सामोरा वार तर कधी
पाठीमधला खंजर असतात

गुरगुरणार्‍या स्वरात ते
प्रत्युतरही देऊ शकतात
अन् भुंकणारे कुत्रे कधी
चावा सुध्दा घेऊ शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३