हा ब्लॉग शोधा

कुकर्माचे दणके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुकर्माचे दणके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ जून, २०१५

तडका - कुकर्माचे दणके

कुकर्माचे दणके,...

विश्वास टाकलेले माणसंच
घोटाळ्यांनी बाटले आहेत
उतले आहेत-मातले आहेत
कुणी विवेकही कातले आहेत

उतलेल्या अन् मातलेल्यांचे
वारंवार जणू फणके असतात
मात्र ज्याच्या-त्याच्या कुकर्माचे
ज्याला-त्यालाच दणके असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३