हा ब्लॉग शोधा

कारणं दुष्काळाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कारणं दुष्काळाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

तडका - कारणं दुष्काळाचे

कारणं दुष्काळाचे

पडल्या दुष्काळाचा प्रभाव
मानवी जीवनावर पडलाय
काम नाही पाणी नाही
माणूस दुष्काळानं पीडलाय

जगण्यापुढे माणसं आज
परिस्थितीने षंढ आहेत
मात्र दूष्काळाचे कारणंही
कुठे डोळस कुठे अंध आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३