हा ब्लॉग शोधा

कायदा ऊल्लंघन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कायदा ऊल्लंघन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

तडका - कायदा ऊल्लंघन

कायदा ऊल्लंघन

ज्यांच्याकडून रोखायला हवेत
त्यांच्याकडूनच होतंय संगोपन
समाजातील या गुन्हेगारीचं
जरा वाढून आलंय "मी पण"

जनतेमध्ये आहे त्यातुनही
विश्वास गमवला जाऊ नये
कायद्याच्या रक्षकांकडूनच
कायदा ऊल्लंघन होऊ नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३