हा ब्लॉग शोधा

काम करताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काम करताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

तडका - काम करताना

काम करताना

कोणती गोष्ट कशी करावी
हा कौशल्याचा भाग असतो
मात्र न होणार्‍या गोष्टींवर
मनी भलता राग असतो

पण ऊगीच राग करत
विवेकाशी दुय्यम नसावा
कुठलीही गोष्ट करताना
मनावरती संयम असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३