हा ब्लॉग शोधा

कान पिचक्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कान पिचक्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ जुलै, २०१५

तडका - कान पिचक्या

कान पिचक्या

ज्याच्या-त्याच्या हाती इथे
वेग-वेगळे शस्र आहेत
प्रत्येकाच्या वापराचेही
वेग-वेगळे शास्त्र आहेत

जशी ज्याची आठवण येईल
तशा त्याच्या गुचक्या असतात
खोचक शब्दांचा वापर करत
कधी कान पिचक्या असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३