हा ब्लॉग शोधा

कांदा पाच पैसे किलो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कांदा पाच पैसे किलो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

तडका - कांदा पाच पैसे किलो

कांदा पाच पैसे किलो

शेतकर्याला कांदा देताना
भाव भलताच वाढतो आहे
शेतकर्याचा विकत घेताना
भावाने कांदा पडतो आहे

वारंवार भेटणारं सांगा हे
दु:ख कुठवर भोगायचं
पाच पैसे किलोने कांदा
विकुन कसंच जगायचं,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३