हा ब्लॉग शोधा

कल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

तडका - कल

कल

कधी जवळचे दुर
कधी दुरचे जवळ
गावाकडचे इलेक्शन
लढले जातात प्रबळ

म्हणूनच तर पुर्ण जोर
इलेक्शनला लावला जातो
पण मतदारांचा कल मात्र
निकालातुनच दावला जातो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३