हा ब्लॉग शोधा

कर्माचे फळं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्माचे फळं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ जुलै, २०१५

तडका - कर्माचे फळं

कर्माचे फळं

ज्यांनी सत्कार्य केले आहेत
त्यांचा सत्कार केला जातो
ज्यांनी कुकर्म केले आहेत
त्यांचा धिक्कार केला जातो

"जैसी करणी-वैसी भरणी"
हेच धोरणं बाळगावे लागतात
ज्याच्या त्याच्या कर्माचे फळं
ज्याला-त्याला भोगावे लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३