हा ब्लॉग शोधा

कर्तव्य पार पाडताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्तव्य पार पाडताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

तडका - कर्तव्य पार पाडताना

कर्तव्य पार पाडताना

अहो कर्तव्याचे वारे
ऊलटपणे फिरू नये
दिल्या अधिकारांचा
गैरवापर करू नये

सामाजिकतेशी ऊगीच
ठेऊ नयेत दूरावे
आपल्या कर्तव्याशी
एकनिष्ठपणे रहावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३