हा ब्लॉग शोधा

कर्जातलं जीणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्जातलं जीणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

तडका - कर्जातलं जीणं

कर्जातलं जीणं

गरजा भागत नाहीत
भागवाव्या लागतात
सुखी मनाच्या आशा
जागवाव्या लागतात

डोईवरती कर्ज घेऊन
दिवस ढकलले जातात
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३