हा ब्लॉग शोधा

कर्ज फेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्ज फेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २० जुलै, २०१५

तडका - कर्ज फेड

कर्ज फेड

कर्जातुन निघलेलं जीणंही
कर्जामध्येच जातं आहे
शेतकरी आणि कर्जाचं हे
पिढ्यान् पिढ्याचं नातं आहे

कर्जमाफी न करणारं सरकार
शेतकर्‍याचं कर्ज होऊ नये
सरकार रूपी कर्ज फेडण्याची
शेतकर्‍यावर वेळ येऊ नये,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३