हा ब्लॉग शोधा

करिअरच्या वाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
करिअरच्या वाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ मे, २०१७

तडका - करीअरच्या वाटा

करीअरच्या वाटा

इकडे आहेत, तिकडे आहेत
अजुन निर्माण होत आहेत
करीअरच्या नव-नव्या वाटा
विद्यार्थ्यांसमोर येत आहेत

ज्याला जिकडे आवडेल त्याने
तिकडे खुशाल जायला हवे
जिकडे जाल तिकडे यशाची
धगधगती मशाल व्हायला हवे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३