हा ब्लॉग शोधा

कर दर वर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर दर वर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ जुलै, २०१७

तडका - कर दर वर

कर दर वर

जी एस टी चा परिणाम
आता दिसु लागला
लागु झालेला वाढीव दर
वस्तुंना ग्रासु लागला

काय काय महाग झाले
याची जोरात चर्चा आहे
महागलेल्या दरांवरती
इथे शाब्दिक मोर्चा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३