हा ब्लॉग शोधा

कधी-कधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कधी-कधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २७ जून, २०१५

तडका - कधी-कधी,...!

कधी-कधी,...!

विचारपुर्वक बोलायच्या गोष्टी
विचारपुर्वक ना बोलल्या जातात
मात्र बोलुन झालेल्या गोष्टींवर
सुटकेच्या उचक्या ढाळल्या जातात

आपल्या बोलण्याच्या परिणामांचा
आपल्यावरतीच तर भार असतो
मात्र कधी आपल्या वक्तव्यावरून
आपलाच पलटवार असतो,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३