हा ब्लॉग शोधा

कचरा एक समस्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कचरा एक समस्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

तडका - कचरा एक समस्या

कचरा एक समस्या

वेग-वेगळ्या वापरातुन
निर्माण होतो हा कचरा
निर्माण झाल्या कचर्यातुन
आरोग्यास होईल खतरा

म्हणूनच तर या कचर्याची
समस्या लक्षात घेतली जावी
निर्माण होणार्या कचर्याची
योग्य विल्हेवाट केली जावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३