हा ब्लॉग शोधा

कंत्राटी मनो-मिलन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कंत्राटी मनो-मिलन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

तडका - कंत्राटी मनोमिलन

कंत्राटी मनो-मिलन,..!

पाठिंब्यात मिळालेला आधार
कुणासाठी जणू मेवा असतो
तर कुणाला मिळालेला आधार
कुणा-कुणाला जणू हेवा असतो

मात्र आधार देण्या-घेण्यासाठी
खुले निवडणूकीचे दालन असतं
अन् विजयाच्या आशा बाळगुन
कुठे कंत्राटी मनोमिलन असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३