हा ब्लॉग शोधा

ओझे आणि विद्यार्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ओझे आणि विद्यार्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ जुलै, २०१५

तडका - ओझे आणि विद्यार्थी

ओझे आणि विद्यार्थी

प्रत्येक-प्रत्येक पालकालाही
आता पाल्य चाप्टर व्हावं वाटतं
पण दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी
वजनदार दप्तर घ्यावं लागतं

विद्यार्थ्यांच्या पाठीवरती
दप्तराचेच ओझे आहेत
उंची आणि वजन पाहता
नवे तोडगेही खुजे आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३