एकीचं तोरण
कित्तेकांच्या डोक्यात राजकारणी किडा आहे राजकारण म्हणजे हल्ली जणू समाजाची पीडा आहे
कुठल्याही घटणेत सर्रास राजकारण घुसवलं जातंय सामाजिक एकीचं तोरण धसधसा ऊसवलं जातंय,.!
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३