हा ब्लॉग शोधा

एक वास्तव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक वास्तव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ११ जुलै, २०१८

तडका - एक वास्तव

एक वास्तव

प्रवास आणि खड्ड्यांचं
हे नातं भलतं जुनं आहे
कित्तेक रस्त्या-रस्त्यांवर
खड्ड्यांचंच ठाणं आहे

मुदत संपण्या आधीच कुठे
रस्त्यात खड्डे साकार आहेत
हे उचकटलेले रस्ते म्हणजे
बेइमानीचे शिकार आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३