हा ब्लॉग शोधा

एक क्रांती बाकी आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक क्रांती बाकी आहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

तडका - एक क्रांती बाकी आहे

एक क्रांती बाकी आहे

शांततेचे गोडवे सतत
नावालाच गायले जातात
दहशतवादी कृत्य मात्र
अबाधित राहिले जातात

जाती-धर्मावर भांडतात लोक
कोण म्हणतो की एकी आहे
सामाजिक शांतीची क्रांती
बघा अजुनही बाकी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३